उद्योग आणि उपक्रम चालना

नमस्कार मंडळी!

आपल्या बाल्टिमोर परिसरातील मराठी मंडळींच्या उद्योगांना अथवा नव्या उपक्रमांना चालना मिळावी या हेतूने इथे माहिती गोळा करत आहोत, गोळा केलेली माहिती तुमच्या परवानगीने आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

या आपल्या उपक्रमासाठी तुमच्याकडे गूगल खाते असणं गरजेचं आहे.

आपल्या उद्योगाची अथवा उपक्रमाची माहिती इथे कृपया द्यावी.

धन्यवाद