नमस्कार मंडळी,
बाल्टिमोर मराठी मंडळ सादर करत आहे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान
विषय: स्वातंत्रवीर सावरकर!
मर्यादित जागा: त्वरा करा!
जमा झालेला सर्व निधी आपण श्री. सोलापूरकर यांच्या Non-Profit संस्थेला (BVP Shivajinagar Charitable Trust) देणगी म्हणून देणार आहोत.
Day and date: Saturday, July 30th.
Time: 4:00pm to 6:00pm
Venue: 10001 Windstream Dr, Columbia, MD 21044
Event: Full (No more entry passes are available). Thank you for your support!
देणगी
श्री. सोलापूरकर यांच्या संस्थेसाठी आपण येथे देणगी देऊ शकता. इथे दिलेली सर्व देणगी आपण BVP Shivajinagar Charitable Trust या संस्थेला देणगी म्हणून देणार आहोत.
