Namaskar Mandali

‘मनाचे श्लोक’

ऊन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळे श्लोक पाठ करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. त्याला अनुसरून उच्चारासाठी जरा सोपे असे समर्थ रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ लहान मुलांकडून म्हणून घेउन त्याच recording एकत्रीत करून सादर करण्याचा एक विचार आहे. त्यासाठी एकेकाने आपापल्या परीने फक्त १ किंवा २ श्लोक जरी म्हटले तरी १०-१५ मुलांचे मिळून २० श्लोक आपल्याला बाममं च्या बच्चे कंपनींकडून ऐकता येतील. तरी ह्यात सहभागी होण्याची तुमची इच्छा असल्यास १९ ॲागस्ट पर्यंत खालील लिंकवर क्लिककरून श्लोक निवडा.

https://forms.gle/EkAGCNWyvwfNfoby9

मुलांनी वाचलेल्या किंवा पाठ केलेल्या श्लोकाचं recording आम्हाला २८ ॲागस्ट पर्यंत पाठवा. कृपया एका मुलासाठी किंवा मुलीसाठी फक्त १ किंवा २ श्लोकच निवडा. चला तर मग लवकर सुरूवात करूया…

BMM Math Challenge

Hey BMM Kids! Hope you are having a great Summer! Are you busy eating ice cream everyday and hiking/biking every weekend? OR are you getting bored at home and miss school? I mean, it’s been like six months all of you are glued to your screens! Either way, Ganapati Bappa, the God of knowledge, is looking upon you…

Ganapati Bappa is BACK with BMM Math Challenge! Ask your parents to sign up

BMM Math Challenge

$10.00

Maitra Magazine

You can read it here – जुलै २०२० अंक