नमस्कार मंडळी,
बाल्टिमोर मराठी मंडळ श्री राहुल सोलापूरकर यांचा ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ ह्या विषयीवरील व्याख्यानाचा कार्यक्रम सादर करीत आहे.
आमच्या माजी अध्यक्ष मोनिका देशपांडे या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.
स्थळ – सेंटेनीयल ऐलीमेंटरी स्कुल
पत्ता – ३८२५ सेंटेनीयल लेन, ऐलिकॉट सिटी, मेरीलँड २१०४२
तारीख – १७ मार्च २०२३
वेळ – संध्याकाळी, ६ ते ९
दिशा – https://goo.gl/maps/VSruyvNMR2uGssK37
प्रवेश – सदस्यांसाठी विनामुल्य, सदस्यता नसेल तर फक्त $१०

Bajirao The Invincible (Members: Free, Non-members ticket: $10)
Select the number of tickets you want to buy, before making the payment. Paypal payments done using credit card incurrs 2.9% processing fees. Use cash, debit card or a bank account to make the payment.
$10.00
Event photos: https://raj.smugmug.com/Events/Baltimore-Ajinkya-Yoddha-Baajirao/
Please consider subscribing for the latest updates and get a membership to be a part of BMM!