दिवाळी म्हटली कि जसं फटाक्यांची आतिषबाजी आणि दिवाळीची रोषणाई आठवते , तसेच नक्षीदार रांगोळी , रंगबेरंगी कंदील , तोरण , दिवाळीची सजावट आणि महाराष्ट्राच्या इतिहासताला अविभाज्य भाग म्हणजेच किल्लाही आठवतो. तर चला मराठी शाळेच्या विद्याथानी बनवलेली कलाकृती पाहूया.
















