Holi 2026

11th April 2026

बाल्टिमोर मराठी मंडळ(BMM) तुम्हा सर्वांना होळी आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यासाठी प्रेमाने आमंत्रित करत आहे. चला, एकत्र येऊया आणि रंगांच्या या उत्सवात सहभागी होऊया! 

काय असेल खास?
• ​

 भोजन: खास बेत – मऊलुसलुशीत पुरणपोळीसह स्वादिष्ट भोजन! 

 मनोरंजन: उत्कंठावर्धक बॉलिवूड गेम्स, गाणी आणि धम्माल मस्ती! 

चिमुकल्यांसाठी धमाल ” ईस्टर एग हंट ” 

​वेळ वेगाने धावत आहे, त्यामुळे तुमची जागा आजच आरक्षित करा! 

शेवटची संधी!! आता फक्त १ आठवडा उरला आहे! 

⏳

नोंदणी मंगळवारी ७ एप्रिल रोजी बंद करण्यात येईल!! #Bmm #HappyHoli #colors #marathi