Sankrant 2023


नमस्कार मंडळी!
आपल्या नववर्षाची सुरवात करणार आहोत २८ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांत साजरी करण्याच्या निमित्ताने.

कार्यक्रमाची रुपरेखा :

  • नोंदणी आणि पारंपरिक हळदीकुंकू (सुंदर वाण चुकवू नका)
  • भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
  • १-५ वर्ष वयोगटातील मुलांचे बोरनहाण
  • २-१२ वर्षांच्या मुलांकरता वेगवेगळे उपक्रम

संक्रांतीनिमत्त खास मोठ्यांकरता स्पर्धा ठेवण्यात येणार आहे. वेगळ्या, डौलदार व उत्तम पद्धतीने साडी नेसलेली महिला तसेच वेगळ्या व नाविन्यपुर्ण पोषाख केलेले पुरूष विजेते ठरणार आहे. ही विलक्षण संधी गमावू नका. विजेत्याचे नाव कार्यक्रमाच्या शेवटी घोषित करण्यात येईल.

BMM welcomes you to celebrate Sankrant with us. Below are the details:

Date: Saturday, 28th January 2023

Time: 3:00 to 6:00 PM

Venue: Waverly Elementary School,10220 Wetherburn Rd, Ellicott City, MD 21042

Directions: https://goo.gl/maps/SoCStiPxpGxzYZjr7

Please consider subscribing for the latest updates and a membership to be a part of BMM!

Tickets: This event is free for all.
Please RSVP to attend by January 26th, 2023